तुमचं स्वागत आहे जोडीमध्ये - प्रत्येक सर्वसामान्य भारतीयांसाठीच्या भारत मॅट्रिमनीच्या (BharatMatrimony) मराठी मॅट्रिमनी या प्रादेशिक वधू-वर सूचक सेवेमध्ये! जोडी ॲपवर तुम्हाला डिप्लोमाधारक, 12वी, 10वी किंवा त्यापेक्षा कमी शिक्षित असलेले आणि टेक्निशियन, विक्रेते, ड्रायव्हर, कुक, डिलिव्हरी अधिकारी, टेलिकॉलर, सुरक्षा रक्षक, कारखान्यातील कर्मचारी, सुपरवायझर, क्लार्क म्हणून काम करणारे हजारो तरुण तरुणी भेटतील
जोडी ॲप तुमच्या मातृभाषेतही उपलब्ध आहे. मग ती हिंदी असो वा तमिळ किंवा तेलगू (बंगाली, मराठी आणि गुजरातीदेखील लवकरच येत आहेत).
जोडीमुळे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या जोडीदाराचा शोध मोजक्या स्थळांपुरता मर्यादित ठेवावा लागत नाही. मध्यस्थ, वधू-वर सूचक मंडळे आणि नातेवाईक यांच्याकडून मिळतील त्यापेक्षा अनेक अधिक स्थळे तुम्हाला जोडी सुचवेल